Tips on Bird Rescue
- जखमी पक्षी सापडला की पहिल्यांदा गर्दी बाजूला करून त्याला शक्यतो अंधारात एकटा ठेवणे.
- शक्यतो उचलु नये पक्षी. कुठला आहे त्यावर ते अवलंबून आहे.
- मोठा शिकारी पक्षी असेल तर उचलायला जाऊ नका, कारण त्याची नखे तुम्हाला लागू शकतात.
- आणी तो ही attack करू शकतो कारण त्याला कळत नाही की तुम्ही त्याला मदत करत आहात हे.
- पण छोटा पक्षी असेल तर हलक्या हाताने उचलून अंधरात , खोलीत खिड़की जवळ ठेवावा. नाहीतर त्याची शिकार होऊ शकते.
- बरेच वेळा ते घाबरलेले असतात , ते थोड्या वेळाने आपो आप उडून जातात.
- कृपा करून त्यांना अजिबात खायला, पेयला चोचित कोम्बू नका.
- बरेच वेळा पाणी घालताना त्यांच्या श्वास नलिकेत पाणी जाते.
- तुम्ही अजिबात ट्रीटमेंट देऊ नका, कात्रज ओर्फनेज ला फोन करा.
जखमी पक्षी सापडला तर खालील नंबर वर फोन करावा.
दीपक सावंत : ९५९५३६६२४५
दीपक सावंत जखमी पक्षांवरील उपचारा संधर्भात कार्यशाळा घेतात।
अनुज खरे
8007976337
Pakshimitra Call centre for Injured birds
9223050607
Katraj Orphange
2024370747