सेंद्रिय उटणे - कृति व माहिती
खालील घटक सम प्रमाणात एकत्र करावेत. प्रत्येकी 50 ग्रॅम
1. पपई पावडर
2. कोरफड पावडर
3. गुलाब पावडर
4. संत्री साल पावडर
5. तुलसी पावडर
6. मुलतानी माती
7.कचुर सुगंधी
8. नागर मोथा
9. आंबे हळद पावडर
10. लाईम ( लिम्बू पावडर ).
वरील गोष्टी खालील ठिकाणी मिळू शकतील.
अंबर फार्मा केम
1478 , शुक्रवार पेठ, जिलब्या मारुती जवळ,
शनिपार मंडई रस्ता, पुणे 2
फोन : 02024459173
02024457871
खालील घटक सम प्रमाणात एकत्र करावेत. प्रत्येकी 50 ग्रॅम
1. पपई पावडर
2. कोरफड पावडर
3. गुलाब पावडर
4. संत्री साल पावडर
5. तुलसी पावडर
6. मुलतानी माती
7.कचुर सुगंधी
8. नागर मोथा
9. आंबे हळद पावडर
10. लाईम ( लिम्बू पावडर ).
वरील गोष्टी खालील ठिकाणी मिळू शकतील.
अंबर फार्मा केम
1478 , शुक्रवार पेठ, जिलब्या मारुती जवळ,
शनिपार मंडई रस्ता, पुणे 2
फोन : 02024459173
02024457871
- हे अश्या प्रकारचे उटणे 100% सेंद्रिय असल्या मुळे,त्याचा वापर वर्षभर करता येईल....
- आपल्या दैनंदिन जीवनात जो chemical रहित साबणाचा वापर करून आपण स्वतः च्या आरोग्यास व पर्यावर्णास हानि पोचवत आहोत,ती ह्या उटण्याच्या नियमित वापरा मुळे संपवता येईल.
- तसेच हयात वापरले जाणारे घटक पदार्थ उदा: संत्रा पावडर,गुलाब पावडर ,पपई पावडर ह्या गोष्टी घरी सुद्धा बनवता येऊ शकतात.
- ह्या पाण्याने तुम्ही अंघोळ केलित व् ते पाणी collect केले , किंवा बाथरूम चा ड्रेनेज पाईप बागेत सोडलात तर ते पाणी झाडांना ही चालेल
- आपल्या ग्रुप मधल्या श्री संजय आठवले यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
BY
Mrs.Vaibhavi Rahalkar
No comments:
Post a Comment